Tuesday 15 April 2014


कधी मिळत, कुणाला मागाव लागत !
कधी मिळालेलं संभाळल जात नाही,कुणाला निसटल्यावर उमगत !!

देण्यासाठी, स्वतःकडे आधी असाव लागत !
इतरांवर करण्याआधी, स्वतःवर कराव लागत !!

भाषेत सांगता येत नाही, बोलून प्रकट होत नाही !
डोळ्यातून ओठांची कळी जे फुलवत, 
प्रेम, 
खरच तुझ माझ्याशी, आपल नात घडवत !!